कोरोना व्हायरस Covid-19 (Corona) विरुद्ध स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे...
कोरोना व्हायरस विरुद्ध स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे...
या गोष्टींचे अनुसरण करा:-
या गोष्टींचे अनुसरण करा:-
- वारंवार हात धुण्याचा सराव करा. साबण आणि पाण्याने हात धुवा किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटाइजर चा वापर करा. हात स्वच्छ असले तरीही धुवा.
- शिंका येत असताना आणि खोकला येत असताना आपले नाक आणि तोंड रुमाल / टिशूने झाकून ठेवा.
- वापरलेल्या टिश्यू लगेच बंद झाकणाच्या बिन मध्ये फेका. त्याचा पुन: वापर नाही होणार यांची काळजी घ्या.
- आपल्याला अस्वस्थ (ताप, श्वासोच्छ्वास आणि खोकला) वाटत असल्यास डॉक्टरांना भेटा. डॉक्टरां कडे भेट देताना आपले तोंड आणि नाक झाकण्यासाठी मास्क / कपडा यांचा वापर करा.
- आपल्याला वरील चिन्हे / लक्षणे असल्यास वर राज्य हेल्पलाइन क्रमांकावर किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या 24x7 हेल्पलाइनवर 011-23978046 कॉल करा.
- मोठ्या संमेलनात भाग घेऊ नका.
या गोष्टींचे अनुसरण करु नका:-
- जर आपल्याला खोकला आणि ताप येत असेल तर कोणाशीही संपर्क करणे.
- आपले डोळे, नाक आणि तोंड स्पर्श करणे.
- सार्वजनिकपणे थुंकणे.
