कोरोनाव्हायरसच्या लक्षणांची स्व-चाचणी (Self Assessment for Covid-19)
महाराष्ट्र शासनाचा कोविड-१९ वर मात करण्यासाठी एक पाऊल
- आपली १ मिनिटांची चाचणी आपले कुटुंब आणि मित्रांची मदत करू शकते
- दररोज स्वत: चे मूल्यांकन करा
- संक्रमण कमी करण्यात मदत करा
- आपली कोविड-१९ रिस्क लवकर ओळखा
- डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या
खालील लिंक वर जाऊन आपली १ मिनिटांची चाचणी करून घ्यावी
https://covid-19.maharashtra.gov.in/