गरज नसतांना मास्क वापरता आहात.. मग त्याचे धोके समजून घ्या. ..
सद्यस्थितीत मास्क, सॅनिटाईजर इ. प्रकारच्या वस्तूत
आपल्या दैनंदिन आयुष्यात भर पडलेली आहेत ती म्हणजे कोरोना या विषाणू मुळे, पण याठिकाणी
आपण बोलणार आहोत ते मास्क बद्दल. मास्क हे मर्यादित व विशिष्ट वेळेसाठी वापरावे. याबाबत
बरेच डॉक्टर यांचे अनुभव समोर येतात जर मास्क आपण अधिक काळ वापरल्यास आपल्या शरीरावर
काय परिणाम होतो....
- रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.
- मेंदूला ऑक्सिजनचा होणारा प्रवाह कमी होतो किंवा मंदावतो.
- तुम्हांला अशक्तपणा जाणवू लागतो.
वरील सर्व परिणाम पाहता परिणामी मृत्यू ही
ओढवण्याची संभावना बळावते.
म्हणून यावर उपपाय म्हणून अनुभवी डॉक्टर यांचे काही
सल्ले आहेत. ते असे की..
उपाय
·
तुम्ही
जेव्हा एकटे असाल तेव्हा विनाकारण मास्क परिधान / लावून ठेवू नका. मी बऱ्याचदा असे पाहतो की,
बरेचसे लोक वातानुकूलित (A.C.) कारमध्ये
सुद्धा मास्क परिधान / मास्क चा वापर करतात, तसे करणे टाळावे.
- शक्यतो घरी मास्क चा वापर टाळावा.
- गर्दीच्या ठिकाणी, आपण घराच्या बाहेर जात असाल, जेथे एक किंवा अधिक लोक एकमेकांच्या खूपच जवळ संपर्कात येण्याची शक्यता आहे. अशाच ठिकाणी मास्क चा वापर करा.
- जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे असाल, घरी असाल तेव्हा मास्कचा उपयोग कमीत कमी करा किंवा शक्यतो वापर करूच नका.
सुरक्षित राहा.. कोरोना ळा घाबरू नका.. कोरोना शी लढा द्या ..
