आमच्या बद्दल

DB Tech Marathi हा ब्लॉग सुरू करण्यामागे एकच उद्देश असा की आज आपण कोणतीही माहिती ही जर इंटरनेट वर शोधत असलो तर ती एक तर इंग्रजीत असते किंवा हिंदीत तरी मिळेल पण मराठीत मिळणे अशक्यच असते. यांची नेहमी खंत असायची की मराठीत का नाही. मग विचार केला की ठीक आहे नाही ना मग आपणच सुरुवात करूया माहिती मराठीत ब्लॉग च्या माध्यमातून प्रसारित करायची. तर मग चला आपल्या मायबोलीत गूगल गुरूंच्या साथिन ..जय महाराष्ट्र